Arogyanayak Dr. Sambhajiraje Patil Foundation
(MBBS-PUNE,DGO, DPF-MUMBAI)
डाॅ. संभाजीराजे पाटील यांना त्यांच्या या असामान्य कार्याबद्दल विविध संस्थांच्या माध्यमातून गौरवण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दैनिक दिव्य मराठी तर्फे उत्कृष्ठ रूग्णसेवेचा पुरस्कार, उत्कृष्ठ आरोग्य सेवक म्हणुन दैनिक सकाळचा पुरस्कार,सप्तरंग संस्थेचा आरोग्यदूत सन्मान व कोविड योद्धा म्हणून गौरव असे अनेक सन्मान त्यांना लाभलेत.
Social Work
- वृक्षारोपण
- MPJY मोफत प्रसूति
- मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया
- पुरग्रस्त गाव दत्तक योजना
- सामाजिक गुणगौरव
News & Update
अमृत महोत्सव समिती पारोळा अध्यक्ष पदी डॉ संभाजीराजे पाटील
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिति जळगाव जिल्हा च्या वतीने पारोळयात विविध ठिकाणी भारत माता पूजन आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन मार्फत पूरग्रस्त गाव दत्तक
डॉ संभाजीराजे पाटील फौंडेशन मार्फत पूरग्रस्त गाव दत्तक घेण्यात आले.
MPJY मोफत प्रसूति
मोतीबिंदू हे दृष्टी कमी होण्याचे देशातील प्रमुख कारण आहे; तथापि, ९८% पेक्षा जास्त यशस्वी दरासह सोप्या प्रक्रियेसोबत उपचार करण्यायोग्य आहे.